आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण उपलब्ध असेल.
-राहण्याची व्यवस्था मुक्कामस्थळी करण्यात आलेली आहे. (केवळ नोंदणी केलेल्या व पुर्वसूचना दिलेल्या स्वयंसेवकांसाठी)
-अहिल्यानगर व पारनेर शहरातून येणाऱ्यांसाठी बस व्यवस्था करण्यात आलेली आहे. बस २६ जुलै रोजी संध्याकाळी ६.०० वाजता निघेल.
-बसमध्ये प्रवेश फक्त नोंदणीकृत आणि पूर्वसूचना दिलेल्या स्वयंसेवकांनाच मिळेल.
-मुक्कामी येणाऱ्यांनी स्वतःसाठी ब्लँकेट/चादर सोबत आणावे.
-टी-शर्ट मिळालेल्या स्वयंसेवकांनी ते परिधान करून यावे; इतरांसाठी अल्पदरात मोहीमेच्या ठिकाणी टी-शर्ट उपलब्ध असतील.
-पर्जन्य परिस्थितीमुळे रेनकोट/छत्री आणणे गरजेचे आहे.
संख्या नाही, बदल मोजतोय!